सगळ्याच व्यथा मांडता येत नाही
सगळ्याच कथा सांगता येत नाही
मनाची गुपितं मनातच शोभतात
मनातले आशीर्वाद मनातच लाभतात
न बोलता मनातले सगळ्यांनाच काळत नाही
सोबत राहूनही सगळेच सोबत राहत नाही
पावसात उभं राहून कोरडं थोडी राहतं कोणी
झऱ्याने वाहिले तरी सागरालाच मिळतं पाणी
सगळ्याच कथा सांगता येत नाही
मनाची गुपितं मनातच शोभतात
मनातले आशीर्वाद मनातच लाभतात
न बोलता मनातले सगळ्यांनाच काळत नाही
सोबत राहूनही सगळेच सोबत राहत नाही
पावसात उभं राहून कोरडं थोडी राहतं कोणी
झऱ्याने वाहिले तरी सागरालाच मिळतं पाणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा