Life जून २५, २०१८ कळत न कळ्त आयुष्य घडत गेलं घडत गेलं तसं बिघडतही गेलं बिघडलं सावरायाला शिकले सावरलेलं आवरायला शिकले आळवावरचं पाणी मोती झाले मोत्यांनी डोळे चिंब केले जुने क्षण पुढयात ठाकले हळव्या क्षणांसमोर मनही झुकले ☺☺ अधिक वाचा
Dil ka Tukada जून २५, २०१८ दिल का एक तुकडा दिल दुगना कर गया एक लम्हे को ऐसे बाटा सारा कर्ज उतर गया अधिक वाचा